कळंब विजवीतरण कार्यालय
-
मुद्द्याची बातमी
कळंब तालुक्यात वीजबिल वितरणाचा सावळागोंधळ; नागरिक त्रस्त, DSP एजन्सीवर कारवाईची मागणी
कळंब : तालुक्यात वीजबिल मीटर रिडिंग आणि वितरणाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. डीएसपी इलेक्ट्रिकल एजन्सीच्या मनमानी आणि…